Mumbai Rains: मुंबईत आज पावसाच्या बरसाती मध्ये Marine Drive वर धडकली भरतीची लाट; पहा विहंगम दृश्य

मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या बरसातीचा जोर बघायला मिळाला.

मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या बरसातीचा जोर बघायला मिळाला. यामध्ये Marine Drive वर आज भरतीच्या लाटा देखील धडकल्या. जून महिना सारा पावसाविना सरला.  मात्र आज महिन्याअखेरीस मात्र सकाळच्या सत्रात चांगला पाऊस झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement