मान्सून दाखल होण्यास अजून काहीसा अवधी असला तरी मुंबईत ढगाळ वातावरणासह मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने त्रासलेल्या मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील ही दृश्यं आहेत.
Raining in Santacruz west, very cloudy and humid #mumbairain @latestly @Hosalikar_KS pic.twitter.com/To0Irl38JH
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) May 31, 2021
आजपासून मुंबईत पाऊस सुरू झाला.
1st experience of mumbai rain.
Excited to thrill this adventure.#love mumbai.
— Bipin singh (@SinghBipin317) May 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)