Mumbai Rain Update: चेंबुर, विक्रोळी येथील मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेल्या कुर्ला आणि विक्रोळी येथील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Mumbai Rain Live Update | (Photo Credits: ANI)

मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेल्या कुर्ला आणि विक्रोळी येथील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement