Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे अंधेरीत पाणी साचले, अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
तसेच राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस चांगला पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस चांगला पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबईत पडलेल्या सकाळपासुन मुसळधार पावसामुळे अंधेरीत पाणी साचले आहे. तसेच अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे वाहतूक स्वामी विवेकानंद रोडच्या दिशेने वळवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
पहा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: Waterlogging in Andheri following heavy rainfall; Andheri Subway is closed for vehicular movement. The traffic has been diverted towards Swami Vivekananda Road. pic.twitter.com/T2znW8k2S8
— ANI (@ANI) June 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2023 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

