Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसने अचानक घेतली पेट; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही (Watch Video)

अग्निशमन दल आणि स्थानिकांनी या आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही वेळ वाहतुक मंदगतीने चालत होती.

Mumbai-Pune Expressway Accident:  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसने अचानक घेतली पेट; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही (Watch Video)
Photo Credit - X

Mumbai-Pune Expressway Accident:   मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी स्पीपर बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ही बस संपुर्ण पणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसने पेट घेतल्यावर बस मधील सर्व प्रवासी आणि चालक-वाहक हे बसमधून बाहेर पडल्यामुळे कोणतीच जिवीतहानी झाली नाही. पंरतू या आगीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांनी या आगीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही वेळ वाहतुक मंदगतीने चालत होती.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).