Power outage at Mantralay: मंत्रालयाचा वीज पुरवठा खंडित; कार्यालयं काळोखात

मंत्रालयामध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्याने कामाकाजाचा खोळंबा झाला आहे.

Mantralay (Photo Credit: Twitter)

मंत्रालयाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू असल्याची माहिती BEST ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement