Mumbai Potholes: मुंबई पुढील 15 दिवसात खड्ड्यांपासून मुक्त होईल अशी अपेक्षा- महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत एक आढावा बैठक पार पडल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI|File)

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत एक  आढावा बैठक पार पडल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस फार महत्वाचे असून मुंबई खड्डे मुक्त होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या कालावधीत खड्डे बुजवले जातील. 227 नगरसेवक त्यांच्या प्रभागातील खड्डे बुजवले की नाहीत त्याकडे लक्ष देतील असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement