Fort Building Collapsed: फोर्ट येथे इमारतीचा भाग कोसळला; 40 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

फोर्ट येथे इमारतीचा काही भाग कोसळला असून ढिगाऱ्याखालून 40 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे

Portion of a building collapsed in the Fort | (Photo Credits: ANI)

फोर्ट येथे इमारतीचा काही भाग कोसळला असून 40 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement