Ale Re Ale Mumbai police: मुंबई पोलिसांचे नवीन गाणं इंस्टाग्रामवर रिलीज, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रावर एक नवीने गाणं रिलीज केले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तबगारी हवालदारांना श्रध्दांजली म्हणून एक गाण्याचा व्हिडिओ रिलिज केला आहे

Ale Re Ale Mumbai police: मुंबई पोलिसांचे नवीन गाणं इंस्टाग्रामवर रिलीज, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
Mumbai Police Song PC INSTA

Mumbai Police Special Song: मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रावर एक नवीने गाणं रिलीज केले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तबगारी हवालदारांना श्रध्दांजली म्हणून एक गाण्याचा व्हिडिओ रिलिज केला आहे. या व्हिडिओत मुंबई पोलिस दलाचे वेगवेगळ्या क्षेत्रात चालणारी कामांची झलक पाहायला मिळत आहे. शहरातील रहिवासांना अडचणींपासून पोलिस दल कसे वाचवण्याचे काम करते यांचा झलक यात पाहायला मिळाली आहे. आले रे आले मुंबई पोलिस असं या गाण्याचे नाव आहे. मयूर राणे यांनी स्क्रिन प्ले चे काम केले असून  मनिष राजगिरे यांनी हे गाणे गायले आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2024 01:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).