Mumbai Rape: बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली 2 वकिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

चांगला पगार देण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे

Representational Image (Photo Credits: ANI)

एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली 2 वकीलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगला पगार देण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement