Mumbai Police Wish To Dog: पाळीव श्वानाच्या वाढदिवसानिमित्त पोलीसांनी रस्त्यावर बसून दिल्या शुभेच्छा, सोशल मिडीयावर होतोय व्हायरल
मुंबई पोलीसांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पाळीव श्वानाला मुंबई पोलीसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Mumbai Police Wish To Dog: मन वेधून घेणारं चित्र सद्या सोशल मीडियावर पाहायला मिळात आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) कर्मचाऱ्यांकडून छोट्याश्या पाळीव श्वानाला (Pet Dog) वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देताना चित्र सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. पोलीसांनी कोणतीही लाज न बाळगता रस्त्यावर बसून त्या श्वानाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मुंबईतील कालिना पोलीस प्रशिक्षण क्रेंद येथील आहे. ABP माझा यावृत्त संस्थेच्या इन्स्टाग्राम अकांउट वरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)