ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचं बॉलिवूड गाण्यांच्या बोलांवर चालकांसाठी संदेश (View Tweets)

मुंबई पोलिसांकडून चालकांना पुन्हा मद्यसेवन करून गाडी चालवणं टाळण्याचं आवाहन केले आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी आगामी पार्ट्यांचा, लग्नसोहळ्याचा, सेलिब्रेशनचा काळ पाहता चालकांना  पुन्हा 'ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह'पासून रोखण्यासाठी बॉलिवूड गाण्यांच्या बोलांवर संदेश दिला आहे. दारू पिऊन गाडी चालवणं हा दंडनीय गुन्हा आहे.

Mumbai Police Tweet  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement