मुंबई पोलिसांनी आगामी पार्ट्यांचा, लग्नसोहळ्याचा, सेलिब्रेशनचा काळ पाहता चालकांना पुन्हा 'ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह'पासून रोखण्यासाठी बॉलिवूड गाण्यांच्या बोलांवर संदेश दिला आहे. दारू पिऊन गाडी चालवणं हा दंडनीय गुन्हा आहे.
Mumbai Police Tweet
'रम तारा रम तारा' कितीही 'मस्त मस्त' असली तरी त्यानंतर वाहन चालवणे टाळा!#TunesOfSafety#DontDrinkAndDrive
(मद्यपान करणे आरोग्यास हानिकारक असते.) pic.twitter.com/N1KJvwlHxt
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)