Child Kidnapping Case In Mumbai: मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातून अपहरण झालेली वर्षभराची चिमुकली सोलापूर स्थानकात सापडली; 48 तासांत Mumbai Police ने लावला छडा

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातून अपहरण झालेली वर्षभराची चिमुकली सोलापूर स्थानकात सापडली आहे.

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातून अपहरण झालेली वर्षभराची चिमुकली सोलापूर स्थानकात सापडली आहे.  48 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा  लावत आई-लेकीची भेट घडवून दिली आहे. CP Vivek Phansalkar यांनी बाळ तिच्या आईकडे सोपवलं आहे. यामध्ये 2 जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement