Mumbai Police कडून तासाभरात हरवलेल्या मुलाची पुन्हा कुटुंबीयांसोबत घडवून दिली भेट (View Pic)
पोलिसांनी हरवलेल्या मुलाला तासभरात शोधून पुन्हा त्याच्या कुटुंबाकडे दिले.
मुंबई पोलिसांची ओळख ही त्यांची कर्तव्यतत्परता आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी वेळेत त्याची उकल केल्याची उदाहरणं ताजी असताना आता अजून एक तसंच एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये पोलिसांनी हरवलेल्या मुलाला तासभरात शोधून पुन्हा त्याच्या कुटुंबाकडे दिले. ट्वीटर अकाऊंट वर त्यांनी पालकांसोबत मुलाचा फोटो शेअर करत पोलिस कर्मचार्यांच्या पाठीवर थाप दिली आहे. शिवडी पोलिस स्टेशन मधील ही घटना आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement