NCB झोनल डायरेक्टर Sameer Wankhede यांच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून वाढ

मुंबई पोलिस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडे यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षएत वाढ केली आहे.

Sameer Wankhede (Photo Credits: ANI)

मुंबई पोलिसांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना संरक्षण देणाऱ्या अंगरक्षक आणि सशस्त्र जवानांची संख्या वाढवली असून एनसीबी कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्तही वाढला आहे, अशी माहिती NCB कडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिस माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement