Mumbai Police: मुंबई येथील वरळी परिसरात एकाची हत्या, तिघांना अटक
मुंबई शहरातील वरळी परिसरात एका 42 वर्षीय व्यक्तीस लाठ्या-काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजन दास असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. झालेल्या जबर मारहाणीत राजन दास याचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणात सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई शहरातील वरळी परिसरात एका 42 वर्षीय व्यक्तीस लाठ्या-काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजन दास असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. झालेल्या जबर मारहाणीत राजन दास याचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणात सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पीडितासोबत असलेल्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement