Mumbai Police & Food and Drugs Administration पथकाचा दोन ठिकाणी छापा, Remdesivirइंजेक्शनच्या 2200 कुपी जप्त

मुंबई पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी काल (सोमवार, 19 एप्रिल) 2 ठिकाणी छापा टाकला. यावेळी अंधेरी पूर्व येथील मरोल येथे एका औषधी कंपनीशी संबंधित असलेल्या निर्यातकांच्या जागेवर रेमडेसवीरच्या 2000 कुपी ताब्यात घेतल्या. तर न्यू मरीन लाइन्समधील दुसर्‍या एका ठिकाणी रेमडेसवीरच्या 200 कुपी सापडल्या.

Remdesivir (PC - ANI)

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement