Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बेपत्ता सात वर्षांच्या मुलीचा सहा तासात शोध

आगरा येथून आलेल्या एका कुटुंबातील सात वर्षांची मुलगी हरवली होती. मुलगी हरवल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र, मुंबई पोलिसांनी कसून शोध घेत आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सात तासात या मुलीचा शोध लावला आणि ही मुलगी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली.

(Photo Credits: Mumbai Police)

आगरा येथून आलेल्या एका कुटुंबातील सात वर्षांची मुलगी हरवली होती. मुलगी हरवल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र, मुंबई पोलिसांनी कसून शोध घेत आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सात तासात या मुलीचा शोध लावला आणि ही मुलगी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी पोलिसांकडून, 2 पथके तयार करून, कसून चौकशी करण्यात आली व मुलीस सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात सोपवण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement