तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या Varaprada बोटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता. यात वाचलेल्यांपैकी एक आणि बोटीचे मुख्य अभियंता फ्रान्सिस के सायमन यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Maharashtra | Mumbai Police filed an FIR in connection with tug boat Varaprada that sank during cyclone Tauktae. 11 people had died in the incident.
We have filed an FIR, based on complaint by Francis K Simon, one of the survivors & chief engineer of boat, say Police
— ANI (@ANI) June 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)