Sanjay Raut, Sunil Raut यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी 2 जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात
संजय राऊत यांनी सकाळी मीडीयाशी बोलणं बंद कराव यासाठी धमकी आल्याचा राऊत बंधूंचा दावा आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना काल पासून जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामध्ये सकाळी मीडीयाशी बोलणं बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान राऊत बंधूंनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करून घडल्या प्रकाराबाबत राज्य गृहमंत्र्यांनाही कळवलं आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असल्याचं आणि याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement