POCSO किंवा Molestation च्या गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी आता DCP दर्जाच्या अधिकार्‍याची परवानगी आवश्यक; Mumbai Police Commissioner Sanjay Pandey चे नवे आदेश

POCSO किंवा Molestation च्या गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी आता DCP दर्जाच्या अधिकार्‍याची परवानगी आवश्यक असणार आहे.

Sanjay Pandey (PC - Twitter)

POCSO किंवा Molestation च्या गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी आता DCP दर्जाच्या अधिकार्‍याची परवानगी आवश्यक असणार आहे. याबाबत  Mumbai Police Commissioner Sanjay Pandey यांनी आदेश बजावले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement