मुंबई पोलिसांकडून गोरेगाव परिसरात एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, तीन लाख रुपयांची रोकड जप्त

मुंबई पोलिसांनी गोरेगाव परिसरात एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत सहा जणांना अटक केली आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी गोरेगाव परिसरात एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत सहा जणांना अटक केली आहे. लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि 10 मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त करण्यात आले आहेत. तीन लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement