Mumbai Police Appeal: ट्विटर पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन, पहा व्हिडीओ

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबईत ओमिक्रोन आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्यास शासनाने सांगितले. दरम्यान 31 डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली आहे. आता ट्विटर पोस्टच्या माध्यमातून आजचे कार्यक्रम घरीच करण्याचे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)