तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दहिसर, बीकेसी, मुलूंड जंबो कोविड सेंटर मिळून, एकूण 580 रुग्णांचे रात्रीच स्थलांतर करण्यात येणार आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
दहिसर, बीकेसी, मुलूंड जंबो कोविड सेंटर मिळून
एकूण ५८० रुग्णांचे रात्रीच करणार स्थलांतर pic.twitter.com/DF2ffnih9e
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)