Lok Sabha Election Results 2024: मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांकडून रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव

अमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

Lok Sabha Election Results 2024: मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांकडून रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव
Amol Kirtikar | Twitter

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर  यांच्यात थेट लढत झाली.  ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा 2424 मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).