Mumbai New Year and Christmas Celebration: नवं वर्ष आणि ख्रिसमस सणाच्या पार्ट्यांवर कोणतेही निर्बंध नाही पण SOP चे पालन करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन

मुंबईत नवं वर्ष आणि ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आधीच SOP जाहीर केल्या आहेत. परंतु त्या संदर्भातील पार्ट्यांवर कोणतेही निर्बंध लावणार नाहीत.

Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईत नवं वर्ष आणि ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आधीच SOP जाहीर केल्या आहेत. परंतु त्या संदर्भातील पार्ट्यांवर कोणतेही निर्बंध लावणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या एसओपींचे पालन करावे असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement