Mumbai News: मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात भीषण आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
मुंबईतील चर्चगेट परिसरातील शासकीय विधी महाविद्यालयात (जीएलसी) भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारच्या दीडच्या सुमारास ही आग लागली.
Mumbai News: मुंबईतील चर्चगेट परिसरातील शासकीय विधी महाविद्यालयात (जीएलसी) भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारच्या दीडच्या सुमारास ही आग लागली. जीएलसीला लागलेली आग ही चिंतेची बाब आहे कारण ती चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेरच आहे. प्राथमिक माहितीनुसार मीटरच्या केबिनला आग लागल्याने ही घटना घडली आहे. आगीचे वृत्त पसरताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस कर्मचारी कामाला लागले.तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अखेर दुपारी 1.45 च्या सुमारास ही आग विझवण्यात आली असून या प्रकरणी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement