Mumbai: मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, साडेचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

36 लाख रुपये रोख आणि 7.8 लाख रुपये किमतीचे 147 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

Mumbai Drugs

मुंबई NCB ने आंतरराज्यीय ड्रग टोळीचा पर्दाफाश केला आणि सुमारे 4.5 कोटी रुपये किमतीचे 2 किलो मेफेड्रोन जप्त केले आणि भिवंडी, जिल्हा-ठाणे येथून 3 जणांना अटक केली, 36 लाख रुपये रोख आणि 7.8 लाख रुपये किमतीचे 147 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement