मुंबईत NCB कडून चार ठिकाणी छापेमारी, ड्रग्ज कुरियरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात पाठवले जात असल्याची माहिती
एनसीबीकडून मुंबईतील चार ठिकाणी छापेमारी केली गेली. त्यानुसार डोंगरीत दोन आणि अंधेरीसह वांद्रे येथे प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी केली. तर एमडी ड्रग्ज शनिवारी मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आले होते.
एनसीबीकडून मुंबईतील चार ठिकाणी छापेमारी केली गेली. त्यानुसार डोंगरीत दोन आणि अंधेरीसह वांद्रे येथे प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी केली. तर एमडी ड्रग्ज शनिवारी मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आले होते. ड्रग्ज ऑस्ट्रेलियात कुरियरच्या माध्यमातून पाठवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement