Mumbai Mumba Devi Temple Reopening: मुंबा देवी मंदिरामध्ये 7 ऑक्टोबर पासून पूर्ण लसवंतांना प्रवेश सुरू; मंदिराच्या वेबसाईटवर करावं लागणार रजिस्ट्रेशन

mumbadevi.org.in या मुंबादेवीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. दरम्यान या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शनही उपलब्ध आहे.

Mumba Devi Temple, Mumbai | (Photo Credit: ANI / Twitter)

मुंबा देवी मंदिरामध्ये 7 ऑक्टोबर पासून पूर्ण लसवंतांना प्रवेश सुरू होत आहे. मंदिराच्या वेबसाईटवर दर्शनासाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तसेच फुलं, हार, प्रसाद मंदिरामध्ये घेऊन येण्यास परवानगी नसेल. लस न घेतलेल्यांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement