MP Navneet Rana यांची भायखळा जेल मधून सुटका; मेडिकल चेकअप साठी लीलावती रूग्णालयात दाखल
23 एप्रिलला नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या हट्टामुळे अटक करण्यात आली होती.
MP Navneet Rana यांची भायखळा जेल मधून सुटका झाली आहे. आता त्यांना मेडिकल चेकअप साठी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नवनीत राणांच्या भेटीला भाजपा नेते किरीट सोमय्या देखील दाखल झाले आहेत. 12 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची सुटका झाली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)