Mumbai Monsoon Updates: मुंबईत जोरदार पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका; हिंदमाता, धारावी, सायन समवेत अनेक साचलं परिसरात पाणी
मुंबई आणि आसपासच्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम मोठ्याप्रमाणात रस्ते वाहतुकीवर झाला आहे. पहिल्याच पावसात गोवंडी, हिंदमाता जंक्शन, इक्बाल कामणी जंक्शन, धारावी रेस्टॉरंट, धारावी, सायन जंक्शन, किंग सर्कल सोबत अनेक परिसरात पाणी साचलं आहे.
मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम मोठ्याप्रमाणात रस्ते वाहतुकीवर झाला आहे. पहिल्याच पावसात गोवंडी, हिंदमाता जंक्शन (Hindmata Junction), इक्बाल कामणी जंक्शन, धारावी रेस्टॉरंट, धारावी (Dharavi), सायन जंक्शन, किंग सर्कल (King Circle) सोबत अनेक परिसरात पाणी साचलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)