Mumbai Metro Update: आरे ते बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला

आरे ते बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Metro 3 | Twitter

मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आरे ते बीकेसी भागात धावणार्‍या मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच होणार मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही Colaba-Bandra-SEEPZ Metro-3 corridor  चा भाग आहे. यामुळे उपनगरीय भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now