Mumbai Metro Timings: मुंबई मेट्रो ने वाढवल्या फेर्यांच्या वेळा; आता सकाळी पहिली फेरी 6.30 वाजता
मुंबई मेट्रोने फेर्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी पहिली फेरी 6.30 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई मध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता प्रवासांचा फूटफॉल वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने फेर्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी पहिली फेरी 6.30 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घाटकोपर आणि वर्सोवा या दोन्ही स्टेशन मधून पहिली फेरी 6.30 वाजता सोडली जाईल. तर रात्री घाटकोपर मधून शेवटची फेरी 11.30 आणि वर्सोवा मधून 11 वाजता सुटेल.
मुंबई मेट्रो ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement