Mumbai Metro: तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत

लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे.

मुंबई मेट्रो (Photo Credits: ANI)

काही तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो वन सेवेला विलंब झाला आहे. ट्रेन मुंबईच्या आझाद नगर मेट्रो स्टेशनवर 20 मिनिटे थांबली होती. सध्या तरी मेट्रो तांत्रिक समस्येमुळे बंद आहे. सोशल मिडियावर सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचीही माहिती मिळत आहे. दुसरीकडे लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)