Mumbai Metro ने 14 फेब्रुवारी पासून अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानकावरून ऑपरेशन्सच्या वेळेत केली वाढ; प्रवाशांना मोठा दिलासा
मुंबई मध्ये सध्या 3 मार्गिकांवर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई पूर्व व पश्चिमेला जोडणारी ही सेवा किफायतशीर आणि मुंबईकरांचा वेळ वाचवणारी असल्याने त्याला प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम आहे.
Mumbai Metro ने आज 14 फेब्रुवारी पासून अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानकावरून ऑपरेशन्सच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रात्री शेवटची मेट्रो सुटण्याची वेळ 22.09 होती ती आता 22.30 करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)