Mumbai Metro Seamless Travel: Mumbai Metro Card मुळे मुंबईत मेट्रो आणि बसमध्ये प्रवास करणं झालं सोपं; Watch Video
हे कार्ड सर्व मेट्रो स्टेशन आणि एसबीआय शाखांमध्ये नागरिकांना मिळू शकते.
Mumbai Metro Seamless Travel: MMRDA ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात मुंबई मेट्रो कार्ड वापरून नागरिक मेट्रो तसेच बसचे तिकिट काढू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं Mumbai Metro कार्ड लाँच केले. हे कार्ड मेट्रो प्रवास आणि किरकोळ विक्रीसाठी तसेच BEST शहर बसमध्ये देखील वापरले जाऊ शकते. हे कार्ड सर्व मेट्रो स्टेशन आणि एसबीआय शाखांमध्ये नागरिकांना मिळू शकते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)