मुंबईमधील मंत्रालयात (मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय) सुरक्षेच्या कारणास्तव जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर लोकांनी उडी मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आजही अशी घटना घडली. व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. याबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, (हेही वाचा: School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी)

Man Jumps Off Building onto Safety Net in Mantralaya:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)