Mumbai: एका नागरिकाचा झाड कापायला विरोध, पोलिसांनी घेतल ताब्यात
विलेपार्ले पोलिसांनी त्या नागरिकाला गाडी मध्ये बळजबरी टाकताना तिथे असलेला काही नागरिकांनी व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विलेपार्ले पूर्वेत आजाद रोडवर असलेल्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकानी एक झाड कापण्याची परवानगी दिली होती. आज तो झाड कापला जात होता त्याच दरम्यान एक नागरिक यांनी झाड कापण्याचे विरोध केला मात्र यादरम्यान विलेपार्ले पोलिसांनी त्या नागरिकाला गाडी मध्ये बळजबरी टाकताना तिथे असलेला काही नागरिकांनी व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Tweet
We beg to differ & offer the other side of the story sir. The local police was on the spot with team @mybmc as per protocol. Action was initiated only after a few of the citizens crossed the line & misbehaved with officials on duty (with due permissions) Matter’s been resolved. https://t.co/ag9q9nPBeo
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2022 08:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

