महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'वर्षा' निवासस्थानी पोहचले आहेत.

Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. काल रात्री देखील त्यांच्यामध्ये 3 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement