BMC Food On Wheel: कोळीवाड्यांच्या विकासासाठी आणि तेथील खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी BMC चा पुढाकार

महिला बचत गटांना महानगरपालिकेकडून फूड ऑन व्हीलची सुसज्ज गाडी देखील देण्यात येणार आहे.

BMC Food On Wheel

कोळीवाड्यांच्या (Koliwada) विकासासाठी आणि तेथील खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) पुढाकार घेतला आहे.  मुंबईच्या (Mumbai) कोळीवाड्यातील महिलांनी बनविलेले रूचकर मासळी पदार्थ मुंबईकरांना 'फूड ऑन व्हील' (Food On Wheel) योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार  आहे. महिला बचत गटांना महानगरपालिकेकडून फूड ऑन व्हीलची सुसज्ज गाडी देखील देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement