Mumbai Local Viral Video: शिवडी रेल्वे स्थानकामध्ये मोटारमॅनच्या सतर्कतेने रेल्वे रूळावर आत्महत्येसाठी पडलेल्या व्यक्तीला मिळाले जीवनदान

मोटारमॅनने लांबूनच एक व्यक्ती रूळावर झोपलेला पाहून इमरजंसी ब्रेक दाबला आणि सुरक्षितपणे ट्रेन थांबवली.

Mumbai Local | PC: Twitter/ Shivaji Sutar

मुंबई मध्ये हार्बर लाईन च्या शिवडी रेल्वे स्थानकामध्ये मोटारमॅनच्या सतर्कतेने रेल्वे रूळावर आत्महत्येसाठी पडलेल्या व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. मोटारमॅनने लांबूनच एक व्यक्ती रूळावर झोपलेला पाहून इमरजंसी ब्रेक दाबला आणि सुरक्षितपणे ट्रेन थांबवली. त्यानंतर या व्यक्तीला आरपीएफ,जीआरपी ने ताब्यात घेतले.

Shivaji M Sutar ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement