Mumbai Local Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, दोन्ही मार्गावरील फास्ट लोकल रखडल्या

अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील फास्ट लोकल रखडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने आज चाकरमान्यांना गर्दीच्या वेळेत अजून मनस्ताप होत आहे. अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील फास्ट लोकल रखडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा बिघाड दुरूस्त करण्याचेकाम सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement