Mumbai Local Update: मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; Jui Nagar स्थानकात सिग्नल व्यवस्थेत बिघाड
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. Jui Nagar स्थानकात सिग्नल व्यवस्थेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान ट्रेन उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. Jui Nagar स्थानकात सिग्नल व्यवस्थेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान ट्रेन उशिराने धावत आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हा बिघाड झाल्याने ट्रेन उशिराने धावत आहेत. रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या हा बिघाड दुरूस्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)