Mumbai Local Update: हार्बर मार्गावरील विस्कळीत रेल्वेसेवा पुन्हा सुरू

हार्बर लाईन सह सध्या इतर मार्गावर मुंबई लोकल सुरळीतपणे धावत आहे. वडाळा स्थानकात झालेला बिघाड दुरूस्त करून 4.30 पासून सेवा पुन्हा धावायला सुरू झाली आहे.

Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

Mumbai Local Update: वडाळा स्थानकामध्ये विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याने हार्बर लाईन वर CSMT ते Vadala/Kurla लोकल स्थगित झाली होती मात्र आता ही सेवा 4.30 पासून सुरू करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement