हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Pantograph तुटल्याने वडाळा-मानखुर्द स्थानकात सेवा तात्पुरती ठप्प करण्यात आली आहे. पण CSMT-Goregaon आणि Mankhurd-Panvel सुरू आहे.
EMU pantograph entagled with OHE wire between Kurla - Tilaknagar stations @drmmumbaicr.
Harbour line services b/w Vadala and Mankhurd have been stopped temporarily for safety reasons and restoration work.Time 7.50am onwards.
Trains on CSMT-Goregaon & Mankhurd-Panvel r running.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) August 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)