Mumbai Local Overcrowding: एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी, मुलुंड येथील व्हिडीओ व्हायरल

एसी लोकल गाड्यांच्या गोंधळलेल्या परिस्थिती दाखवणारा एका व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असुन व्हिडीओने प्रवाशांमध्ये गर्दी आणि सुरक्षा उपायांबाबत चिंता निर्माण केली आहे. मुलुंडमधून चित्रित करण्यात आलेल्या, फुटेजमध्ये एसी डब्यात भरलेल्या प्रवाशांची प्रचंड संख्या दिसून येते, अनेक जण प्रचंड गर्दीत उभे असलेले दिसत आहे, पाहा व्हिडीओ

Mumbai Local Overcrowding: एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी, मुलुंड येथील व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local Overcrowding

Mumbai Local Overcrowding: एसी लोकल गाड्यांच्या गोंधळलेल्या परिस्थिती दाखवणारा एका व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असुन व्हिडीओने  प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा उपायांबाबत चिंता निर्माण केली आहे. मुलुंडमधून चित्रित करण्यात आलेल्या, फुटेजमध्ये एसी डब्यात भरलेल्या प्रवाशांची प्रचंड संख्या दिसून येते, अनेक जण प्रचंड गर्दीत उभे असलेले दिसत आहे, ज्यामुळे असुरक्षित वातावरण निर्माण होते. या गाड्यांमधील 50% पेक्षा जास्त प्रवाशांकडे एसी तिकीट नसल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. हे देखील वाचा: Hindenburg Research अदानीनंतर Roblox च्या पाठी; की मेट्रिक्स फुगवल्याचा आरोप; समभाग घसरले

व्हायरल व्हिडिओमध्ये एसी ट्रेनमध्ये प्रवाशांना नॉन-एसीमध्ये करावा प्रचंड सामना 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).