Mumbai Fire: मुंबईतील कांदिवली परिसरातील इमारतीला आग, चार जण जखमी
कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये मोठी आग लागली होती.
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आज दुपारी 12 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार जणांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये मोठी आग लागली होती. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा आठ ते दहा गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Mumbai: Earlier visuals of the fire that broke out in the Pavan Dham Veena Santur Building of Mahaveer Nagar in Kandivali West. The fire was taken under control with the help of 8 firefighters. https://t.co/8liMiz4lEb pic.twitter.com/BbQ3hLHmek
— ANI (@ANI) October 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2023 01:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

