LPG Gas Leakage at Kasturba Hospital: मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये एलपीजी गॅस गळती; 58 रूग्णांना सुरक्षित हलवले, सुदैवाने जीवितहानी नाही

कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये गॅस गळतीच्या घटनेनंतर 58 रूग्णांना सुरक्षित हलवले आहे. यामध्ये 20 कोविड रूग्णांचा देखील समावेश आहे.

Hospital (Photo Credits: IANS)

मुंबईच्या चिंचपोकळी भागात असलेल्या बीएमसीच्या कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये आज एलपीजी गॅस गळती झाली आहे. या घटनेनंतर 58 रूग्णांना सुरक्षित हलवले आहे. यामध्ये 20 कोविड रूग्णांचा देखील समावेश आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now